Featured News

२५ हजार दिव्याने उजळला धर्म जागरण महोत्सव परिसर अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायातर्पेâ सोहळा

मिशन शक्ती अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे महिलांमधील कर्करोग तपासणीच्या व्यापक उपक्रम

राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी इलेक्ट्रानिक्स माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिध्द करावयाच्या प्रस्तावित जाहिरातींचे महापालिकेकडून पूर्वप्रमाणन करणे आवश्यक!

निवडणूक पार्श्वभूमीवर विठ्ठलवाडीतील दोन सराईत गुन्हेगार केले तडीपार

Health

माजी सनदी अधिकारी कन्नन  गोपीनाथन यांनी राजीनामा का दिला संविधानाची बाजू घेणारा अधिकारी-कन्नन गोपीनाथन

कल्याण : लोकशाही व्यवस्थेत प्रशासकीय अधिकारी हा केवळ आदेश पाळणारा घटक नसतो, तर तो संविधानाचा रक्षक असतो. सत्ता बदलते, सरकारे येतात-जातात; मात्र संविधान आणि लोकशाही मूल्ये टिकून राहिली पाहिजेत. ही भूमिका प्रत्यक्ष कृतीतून मांडणारे नाव म्हणजे पूर्व आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन.

Read More

२५ हजार दिव्याने उजळला धर्म जागरण महोत्सव परिसर अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायातर्पेâ सोहळा
२५ हजार दिव्याने उजळला धर्म जागरण महोत्सव परिसर अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायातर्पेâ सोहळा
मिशन शक्ती अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे महिलांमधील कर्करोग तपासणीच्या व्यापक उपक्रम
मिशन शक्ती अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे महिलांमधील कर्करोग तपासणीच्या व्यापक उपक्रम
राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी इलेक्ट्रानिक्स माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिध्द करावयाच्या प्रस्तावित जाहिरातींचे महापालिकेकडून पूर्वप्रमाणन करणे आवश्यक!
राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी इलेक्ट्रानिक्स माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिध्द करावयाच्या प्रस्तावित जाहिरातींचे महापालिकेकडून पूर्वप्रमाणन करणे आवश्यक!

Economy

अंबरनाथमध्ये बंदी केलेल्या १० कामगारांची सुटका

ठाणे : एकविसाव्या शतकातही बंधबिगार पद्धती अस्तित्वात असल्याचे धक्कादायक वास्तव अंबरनाथमध्ये उघडकीस आले असून ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वात नाल्सा योजनेंतर्गत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मे. शक्ती फूड इंडस्ट्रीज कंपनी, अंबरनाथ पश्चिम या कंपनीत असलेल्या १० परप्रांतियांची बंधबिगाराच्या विळख्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकाच्या सदस्या अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी दिली.
Read More

२५ हजार दिव्याने उजळला धर्म जागरण महोत्सव परिसर अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायातर्पेâ सोहळा
२५ हजार दिव्याने उजळला धर्म जागरण महोत्सव परिसर अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायातर्पेâ सोहळा
वंदे मातरम गीताला डोंबिवलीत अनोखी मानवंदना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंगळूरूवरून येणारे पहिले विमान इतिहास घडणार

Latest News

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन विभागात प्रशिक्षण शिबिर

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगार येथे महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दलामार्फत आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, पुरविमोचन व प्रथमोपचार या विषयावर कर्मचार्‍यांसाठी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम सोमवारी मोठ्या…

कल्याण मध्ये गोळीबारात आठ जणांवर गुन्हा दाखल

व्हॉट्सअ‍ॅप डीपी आणि स्टेटसवर फोटो ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून कल्याणमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मुख्य आरोपीने स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची माहिती समजते. खडकपाडा…

आठ दिवसांत युद्धपातळीवर वालधुनी पुलाची दुरुस्ती पूर्ण #2 #2

डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील भाजप अंतीम उमेदवार निवड यादीतील उमेदवारांना भाजपने आपल्या पक्ष कार्यालयातून ए, बी अर्जाचे वाटप केले. ए, बी अर्ज प्राप्त होताच, काही उमेदवारांनी तातडीने निवडणूक…

आठ दिवसांत युद्धपातळीवर वालधुनी पुलाची दुरुस्ती पूर्ण #2

कल्याण : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येत्या २०२५ – २६ मधील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,…

आठ दिवसांत युद्धपातळीवर वालधुनी पुलाची दुरुस्ती पूर्ण

कल्याण : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात वाहतूक कोंडीचा त्रास कमी व्हावा, नागरिकांना प्रवास करणे सुलभ व्हावे यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार महानगरपालिकेने युद्धपातळीवर काम करीत केवळ आठ…