Tag: देश – विदेश

अंबरनाथमध्ये बंदी केलेल्या १० कामगारांची सुटका

ठाणे : एकविसाव्या शतकातही बंधबिगार पद्धती अस्तित्वात असल्याचे धक्कादायक वास्तव अंबरनाथमध्ये उघडकीस आले असून ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वात नाल्सा योजनेंतर्गत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकाने केलेल्या…

वंदे मातरम गीताला डोंबिवलीत अनोखी मानवंदना

डोंबिवली : डोंबिवलीत अडीच लाख रंगेबिरंगी पणत्यांमधून साकारलेली भारतमातेची एक अफलातून मोझॅक चित्रनिर्मिती सध्या लक्षवेधक ठरत आहे. रंगीत पणत्यांच्या माध्यमातून आकारलेल्या चित्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. डोंबिवलीचे आमदार तथा…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंगळूरूवरून येणारे पहिले विमान इतिहास घडणार

नवी मुंबई : सिडकोच्या बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ रोजी पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू होत असून, बंगळूरू येथून येणारे इंडिगोचे विमान हे विमानतळावर सकाळी ८ वाजता उतरणारे…

कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

कल्याण : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येत्या २०२५ – २६ मधील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,…

ठाकरे गट ५०-५५, मनसे ३१-३४, शरद पवार गट ३५-४० जागांवर लढणार ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला

ठाणे : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) युतीकडून मुंबईसह राज्यातील सात महानगरपालिकांमध्ये एकत्रितरित्या निवडणूक लढवली जाणार आहेत. ठाण्यातही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र…

बदलापूर नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 11 मधून रेश्मा राठोड यांचा ऐतिहासिक विजय

बदलापूर : बदलापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये प्रभाग क्रमांक ११ मधून शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा दीपक राठोड यांचा विजय झाला आहे. हा विजय केवळ एका प्रभागाचा निकाल नसून,…

प्रतिकुल परिस्थितीमध्ये राहून आपल्याला सुरक्षित ठेवणार्‍या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची अमुल्य -मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी : सैनिक थंडी, वारा, ऊन किंवा अगदी गोठणबिंदू खाली तापमान असलेल्या ठिकाणी उंचीवर, खोलीवर बंकरमध्ये, समुद्राच्या खाली अशा ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये राहून, आपल्याला सुरक्षित ठेवणार्‍या सैनिकांसाठी एक कृतज्ञता व्यक्त…

राष्ट्रवादीतर्फे कल्याण पूर्वेत महापरिनिर्वाण दिन साजरा

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष जगन्नाथ अप्पासाहेब शिंदे व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कल्याण…

‘एक दिवस सैनिकांसाठी’उपक्रम राबवणार, ध्वजदिन निधी संकलनाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

ठाणे: ‘प्रत्येक महिन्यातील एक दिवस सैनिकांसाठी समर्पित करणार असून, त्या दिवशी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणींवर प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. तसेच ध्वजदिन निधी संकलनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार…

डोंबिवलीत विकासकामाचा धडाका, क्रीडा संकुलन पुनर्विकास व सावित्रीबाई फुले नाट्यगृह नुतीकरणाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे व्हिजन असलेले नेते असून त्यांनी केलेल्या सातत्यापूर्ण प्रयत्नामुळे मतदारसंघाचा कायापालट होत आहे, असे गौरवोदागर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.…