कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष जगन्नाथ अप्पासाहेब शिंदे व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामधील प्रभागामध्ये बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे. जिल्हा सरचिटणीस मनोज नायर. जिल्हा सचिव देवा सूर्यवंशी सचिव दुर्गाराव नाईक महिला विधानसभा अध्यक्ष सौ राजश्री फुल पगार सरचिटणीस हरिश्चंद्र चेन्न बाळू उबाळे समर्थ माशाळ. दीपक सोनवणे रुपेश थोरवे श्रीकांत गायकवाड. शशिकांत गांगुर्डे. सर्व महिला. विद्यार्थी. व विभागातील नागरिक उपस्थित होते. विशेष उपस्थिती बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून लहान बालकांची उपस्थिती महत्वाची होती.
