कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन विभागात प्रशिक्षण शिबिर
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगार येथे महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दलामार्फत आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, पुरविमोचन व प्रथमोपचार या विषयावर कर्मचार्यांसाठी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम सोमवारी मोठ्या…
