Tag: संपादकीय

माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी राजीनामा का दिला संविधानाची बाजू घेणारा अधिकारी-कन्नन गोपीनाथन

कल्याण : लोकशाही व्यवस्थेत प्रशासकीय अधिकारी हा केवळ आदेश पाळणारा घटक नसतो, तर तो संविधानाचा रक्षक असतो. सत्ता बदलते, सरकारे येतात-जातात; मात्र संविधान आणि लोकशाही मूल्ये टिकून राहिली पाहिजेत. ही…

मिशन शक्ती अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे महिलांमधील कर्करोग तपासणीच्या व्यापक उपक्रम

कल्याण : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान, उपचार आणि कर्करोग विषयी जनजागृती करणे हा आहे. या…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंगळूरूवरून येणारे पहिले विमान इतिहास घडणार

नवी मुंबई : सिडकोच्या बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ रोजी पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू होत असून, बंगळूरू येथून येणारे इंडिगोचे विमान हे विमानतळावर सकाळी ८ वाजता उतरणारे…

प्रतिकुल परिस्थितीमध्ये राहून आपल्याला सुरक्षित ठेवणार्‍या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची अमुल्य -मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी : सैनिक थंडी, वारा, ऊन किंवा अगदी गोठणबिंदू खाली तापमान असलेल्या ठिकाणी उंचीवर, खोलीवर बंकरमध्ये, समुद्राच्या खाली अशा ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये राहून, आपल्याला सुरक्षित ठेवणार्‍या सैनिकांसाठी एक कृतज्ञता व्यक्त…

राष्ट्रवादीतर्फे कल्याण पूर्वेत महापरिनिर्वाण दिन साजरा

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष जगन्नाथ अप्पासाहेब शिंदे व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कल्याण…

डोंबिवलीत विकासकामाचा धडाका, क्रीडा संकुलन पुनर्विकास व सावित्रीबाई फुले नाट्यगृह नुतीकरणाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे व्हिजन असलेले नेते असून त्यांनी केलेल्या सातत्यापूर्ण प्रयत्नामुळे मतदारसंघाचा कायापालट होत आहे, असे गौरवोदागर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.…