Tag: आपराधिक

राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी इलेक्ट्रानिक्स माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिध्द करावयाच्या प्रस्तावित जाहिरातींचे महापालिकेकडून पूर्वप्रमाणन करणे आवश्यक!

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी आदर्श आचारसंहिता दि.१५/१२/२०२५ रोजी लागू झाली आहे. या आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी विविध इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारा प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींसाठी, सदर…

निवडणूक पार्श्वभूमीवर विठ्ठलवाडीतील दोन सराईत गुन्हेगार केले तडीपार

उल्हासनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त व शांत वातावरणात पार पडाव्यात, यासाठी ठाणे शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे. याच अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

बदलापूरमध्ये प्रवीण समजीस्कर मृत्यू प्रकरणी तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

बदलापूर : बदलापूरमध्ये सह्याद्री सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. योगेश मिंडे, डॉ. अनंत ठाणगे आणि डॉ. मनीष वाधवाणी अशा तिघांची…

कल्याण पूर्वेत लोकहितवर्तक संघ आयोजित संविधान गौरवदिन सोहळ्यात स्मारकासाठी जागा दान करणार्‍या भूमिपुत्रांचा सन्मान आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या जुन्या चित्रफितीने उलगडला स्मारक निर्मितीचा खरा घटनाक्रम

कल्याण : कल्याण पूर्वेचे कायापालट करणारे मा. आमदार गणपतशेठ गायकवाड ह्यांच्या सर्वधर्मीय लोकहितकारी सामाजिक सलोख्यानी त्यांनी स्थापन केलेल्या लोकहितवर्धक संघ ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने तसेच कल्याण पूर्वेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक…