Tag: स्थायी स्तंभ

माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी राजीनामा का दिला संविधानाची बाजू घेणारा अधिकारी-कन्नन गोपीनाथन

कल्याण : लोकशाही व्यवस्थेत प्रशासकीय अधिकारी हा केवळ आदेश पाळणारा घटक नसतो, तर तो संविधानाचा रक्षक असतो. सत्ता बदलते, सरकारे येतात-जातात; मात्र संविधान आणि लोकशाही मूल्ये टिकून राहिली पाहिजेत. ही…

२५ हजार दिव्याने उजळला धर्म जागरण महोत्सव परिसर अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायातर्पेâ सोहळा

कल्याण : गोवेली येथे २५ हजार दिव्यांचा दिव्य दीपोत्सव सोहळा पार पडला. धर्म जागरण महोत्सवात सोमवारी (ता. २३) सायंकाळी हा सोहळा साजरा करण्यात आला. बालयोगी सदानंद व स्वामी गोविंददेव गिरी…