Author: kalambhoomi

नकली कोण, असली कोण हे जनतेने ठरवले महापालिकेतही महायुतीचा भगवा फडकणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कल्याणमधील मेळाव्यात निर्धार

कल्याण : मित्र पक्षाने सर्वाधिक जागा लढवून भाजप एक नंबरवर आला, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.मात्र शिवसेनेने कमी जागा लढवूनही सर्वाधिक स्ट्राइक रेंज दाखवली असून आम्ही…

मिशन शक्ती अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे महिलांमधील कर्करोग तपासणीच्या व्यापक उपक्रम

कल्याण : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान, उपचार आणि कर्करोग विषयी जनजागृती करणे हा आहे. या…

राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी इलेक्ट्रानिक्स माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिध्द करावयाच्या प्रस्तावित जाहिरातींचे महापालिकेकडून पूर्वप्रमाणन करणे आवश्यक!

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी आदर्श आचारसंहिता दि.१५/१२/२०२५ रोजी लागू झाली आहे. या आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी विविध इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारा प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींसाठी, सदर…

निवडणूक पार्श्वभूमीवर विठ्ठलवाडीतील दोन सराईत गुन्हेगार केले तडीपार

उल्हासनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त व शांत वातावरणात पार पडाव्यात, यासाठी ठाणे शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली आहे. याच अनुषंगाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंगळूरूवरून येणारे पहिले विमान इतिहास घडणार

नवी मुंबई : सिडकोच्या बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ रोजी पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू होत असून, बंगळूरू येथून येणारे इंडिगोचे विमान हे विमानतळावर सकाळी ८ वाजता उतरणारे…

कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

कल्याण : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येत्या २०२५ – २६ मधील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,…

ठाकरे गट ५०-५५, मनसे ३१-३४, शरद पवार गट ३५-४० जागांवर लढणार ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला

ठाणे : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) युतीकडून मुंबईसह राज्यातील सात महानगरपालिकांमध्ये एकत्रितरित्या निवडणूक लढवली जाणार आहेत. ठाण्यातही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र…

बदलापूर नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 11 मधून रेश्मा राठोड यांचा ऐतिहासिक विजय

बदलापूर : बदलापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये प्रभाग क्रमांक ११ मधून शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा दीपक राठोड यांचा विजय झाला आहे. हा विजय केवळ एका प्रभागाचा निकाल नसून,…

प्रतिकुल परिस्थितीमध्ये राहून आपल्याला सुरक्षित ठेवणार्‍या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची अमुल्य -मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी : सैनिक थंडी, वारा, ऊन किंवा अगदी गोठणबिंदू खाली तापमान असलेल्या ठिकाणी उंचीवर, खोलीवर बंकरमध्ये, समुद्राच्या खाली अशा ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये राहून, आपल्याला सुरक्षित ठेवणार्‍या सैनिकांसाठी एक कृतज्ञता व्यक्त…

बदलापूरमध्ये प्रवीण समजीस्कर मृत्यू प्रकरणी तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

बदलापूर : बदलापूरमध्ये सह्याद्री सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. योगेश मिंडे, डॉ. अनंत ठाणगे आणि डॉ. मनीष वाधवाणी अशा तिघांची…