Images

कल्याण मध्ये गोळीबारात आठ जणांवर गुन्हा दाखल

व्हॉट्सअ‍ॅप डीपी आणि स्टेटसवर फोटो ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून कल्याणमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मुख्य आरोपीने स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची माहिती समजते. खडकपाडा…