• कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगार येथे महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दलामार्फत आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, पुरविमोचन व प्रथमोपचार  या विषयावर कर्मचार्‍यांसाठी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम परिवहन व्यवस्थापक डॉ.विजय कुमार व्दासे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. कार्यक्रमास कल्याण डोंबिवली महानगरपालिका सभागृह नेते वरुण पाटील हे प्रमुख

    Oplus_16908288

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *